तिरोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिरोल
Tirol
ऑस्ट्रियाचे राज्य
Tirol Dienstflagge (Variation).png
ध्वज
Tirol Wappen.PNG
चिन्ह

तिरोलचे ऑस्ट्रिया देशाच्या नकाशातील स्थान
तिरोलचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राजधानी इन्सब्रुक
क्षेत्रफळ १२,६४८ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ७,०१,५५६
घनता ५५.५ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.tirol.gv.at/

तिरोल हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागात वसलेल्या तिरोल राज्याचे उत्तर तिरोलपूर्व तिरोल हे दोन भाग आहेत जे एकमेकांपासून २० किमी अंतरावर आहेत.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये