नवे जग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका व आसपासच्या बेटांना नवे जग असेही संबोधले जाते.

याचे प्रमुख कारण म्हणजे युरोपीय देशांची त्याकाळची (साधारण १५०० पर्यंत) समजूत कि जग म्हणजे युरोप, आशियाआफ्रिका - जे भूभाग जमिनीने एकमेकांस जोडलेले होते/आहेत.


वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये