नवा करार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवा करार (ग्रीक: Καινὴ Διαθήκη) म्हणजे ख्रिश्चन धर्मातील बायबलसंबंधित ग्रंथसंभाराच्या दोन भागांपैकी दुसऱ्या, तुलनेने उत्तरकालीन भागातील ग्रंथांचा संच होय. पहिल्या भागातील संच जुना करार या नावाने ओळखला जातो. नव्या कराराला ग्रीक नवा करार किंवा नवा कायदा या नावांनीही उल्लेखले जाते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये