जुना करार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
जुना करार म्हणजे ख्रिश्चन धर्मातील बायबलसंबंधित ग्रंथसंभाराच्या दोन भागांपैकी जुन्या, पहिल्या भागातील ग्रंथांचा संच होय. थोड्याफार फरकाने हे ग्रंथ ज्याला हिब्रू बायबल म्हटले जाते, त्या वाङ्मयात गणले जातात.