नमस्ते टॉवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Namaste Tower Mumbai.jpg
नमस्ते टॉवर
नमस्ते टॉवर
नमस्ते टावर
नमस्ते टॉवर is located in मुंबई
नमस्ते टॉवर
Location within Mumbai
सर्वसाधारण माहिती
Status On hold
तांत्रिक माहिती
संदर्भ
[१][२][३]

नमस्ते टॉवर ३१० मी (१,०१७ फूट) आहे मुंबई येथील एक गगनचुंबी इमारतीचा मोठा प्रकल्प आहे. [४] ६३ मजल्यांची आणि मिश्र-वापराची ही एक गगनचुंबी इमारत असेल, ज्यामध्ये ३८० खोल्यांचे W हॉटेल, कार्यालय आणि किरकोळ जागा असेल. इमारतीची रचना ॲटकिन्स, दुबई यांनी केली आहे. [५] याची रचना नमस्ते अभिवादनासारखी आहे : हॉटेलचे दोन विभग हाताने अभिवादन केल्यासारखे एकमेकांना जोडलेले आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Namaste Tower Facts - CTBUH Skyscraper Center". CTBUH. Archived from the original on 2012-07-07. 2011-02-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Namaste Tower, Mumbai". Emporis. Archived from the original on 2 December 2013. 17 May 2014 रोजी पाहिले.
  3. ^ 4-traders. "W Hotels Worldwide Continues Global Expansion with the Announcement of W Mumbai". 4-traders.com. Archived from the original on 2018-02-27. 2011-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "India's first W hotel coming up off Mahalaxmi racecourse - Mumbai - DNA". Dnaindia.com. 2011-02-01 रोजी पाहिले.
  5. ^ "Namaste: Hotel and Office Tower". World Buildings Directory. Archived from the original on 2011-02-04. 2011-02-01 रोजी पाहिले.