व्हेरा झ्वोनारेवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| देश | ||
| वास्तव्य | ||
| जन्म दिनांक | ||
| जन्म स्थळ | ||
| व्यावसायिक | ||
| एकेरी | ||
| दुहेरी | ||
|
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
||
| कृपया टेनिस खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
व्हेरा झ्वोनारेवा २०१०च्या यु.एस. ओपन स्पर्धेमध्ये
व्हेरा झ्वोनारेवा (रशियन: Вера Игоревна Звонарёва; जन्मः ७ सप्टेंबर १९८४) ही एक रशियन टेनिसपटू आहे. २९ नोव्हेंबर २०१० रोजी व्हेरा जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर व रशियाची अव्वल टेनिसपटू आहे. २०१० साली व्हेराने विंबल्डन व यु.एस. ओपन ह्या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.