धौलपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धोलपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ धोलपूर जिल्ह्यात असून करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

चे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ बनवारी लाल कुशवाहा बसप
२०१७ (पोटनिवडणूक) शोभा रानी कुशवाहा भाजप
२०१८ शोभा रानी कुशवाहा भाजप
२०२३ शोभा रानी कुशवाहा भाजप

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]