Jump to content

देबी राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देबी राय (बंगाली: দেবী রায়) (ऑगस्ट ४, इ.स. १९४०; हावरा, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत - हयात) हे बंगाली भाषेतील एक कवी व समीक्षक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते. हे बंगाली भाषेतील आद्य दलित कवींपैकी एक आहेत.

साहित्य

[संपादन]
  • उन्माद शहर
  • कोलकाता ओ आमि
  • साम्प्रतिक तिनजन
  • देबी रायेर कवीता
  • एइ सेइ तोमार देश
  • पुतुल नाचेर गान
  • भ्रुकुटिर विरुध्ये एका
  • सर्वहारा तबु अहंकार
  • भारतवर्षो तोमाय खुंजचे
  • आगुनेर गान
  • २१शे फेब्रुयारि
  • निर्वाचित कवीता

बाह्य दुवे

[संपादन]
  • "देबी राय व हंग्रियलिस्ट कवी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "टाइम संवाद" (इंग्लिश भाषेत). 2012-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-28 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)