हावरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हावरा शहराविषयी आहे. हावरा जिल्ह्यावरील लेख येथे आहे - हावरा जिल्हा.

हावरा भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.

हे शहर हावरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.