दुसरी मारिया, पोर्तुगाल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दुसरी मारिया (पोर्तुगीज: Maria II) (एप्रिल ४, इ.स. १८१९; रियो दि जानेरो - नोव्हेंबर १५, इ.स. १८५३; लिस्बन) ही इ.स. १८२६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालची राणी होती.
हिचे पूर्ण नाव मारिया दा ग्लोरिया होआना कार्लोता लियोपोल्दिना दा क्रुझ फ्रांसिस्का हावियेर दे पॉला इसिदोरा मिकालेआ गॅब्रियेला रफायेला गॉँझागा दा ऑस्ट्रिया इ ब्रागांसा असे होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |