दिगंबर बापूजी पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिगंबर बापुजी पाटील

कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मागील भास्करराव पाटील (खतगावकर)
पुढील भास्करराव पाटील (खतगावकर)
मतदारसंघ नांदेड

जन्म १ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-01) (वय: ६२)
नांदेड, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी सत्वशीला पाटील
निवास आनंदनगर, नांदेड, महाराष्ट्र
या दिवशी ऑगस्ट १६, २००८
स्रोत: [१]