दामिथ कोसला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दामिथ कोसला (१ नोव्हेंबर, २००१:इटली - हयात) हा इटलीचा ध्वज इटलीच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. दामिथने १५ ऑक्टोबर २०२१ रोजी डेन्मार्कविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर त्याने २४ जून २०२२ रोजी युगांडाविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.