दाऊद इब्राहिम
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दाऊद इब्राहिम (रोमन लिपी: Dawood Ibrahim), जन्मनाव शेख दाऊद इब्राहिम कासकर (रोमन लिपी: Sheikh Dawood Ibrahim Kaskar) (२७ डिसेंबर, इ.स. १९५५; मुम्का, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हा मुंबईतील डी-कंपनी नामक संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असलेला मराठी-भारतीय गुन्हेगार आहे. संघटित गुन्हेगारी व बनावटगिरीच्या प्रकरणांसाठी इ.स. १९९३सालापासून इंटरपोल त्याच्या शोधात आहे[१].
[संपादन] संदर्भ व नोंदी
- ↑ शेख दाऊद हसन - इंटरपोल "वाँटेड" गुन्हेगारांच्या यादीतील नोंद. इंटरपोल. १४ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |