तैमूरलंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा तुर्क मंगोल वंशीय महान सेनानी होता. याने १४९८ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकाण केले. तसेच याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता.

१४ व्या शतकातील प्रसिद्ध सत्ताधीश. तुर्क-मंगोल जमातीतील एक योद्धा व कुशल सैन्याधिकारी. मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूर घराण्यातील होता.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये