तुलाँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुलाँ
Toulon

RadeToulon.JPG
Blason ville fr Toulon (Var).svg
चिन्ह
तुलाँ is located in फ्रान्स
तुलाँ
तुलाँचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 43°7′20″N 5°55′48″E / 43.12222, 5.93

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर
विभाग व्हार
क्षेत्रफळ ४२.८ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर १,६६,७३३ (२००८)
  - घनता ३,९६२ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.toulon.com


तुलाँ (फ्रेंच: Toulon) ही फ्रान्स देशाच्या प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील व्हार विभागाची राजधानी आहे. तुलाँ शहर फ्रान्सच्या आग्नेय भागात भूमध्य समुद्रकिनार्‍यावर वसले आहे.

तुलाँ हे फ्रान्सचे भूमध्य समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर तसेच फ्रेंच नौसेनेचे तळाचे ठिकाण आहे.


[संपादन] हेही पहा


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये