तिजारा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिजारा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ खैरथाल-तिजारा जिल्ह्यात असून अलवार लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

तिजाराचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ ममन सिंग भाजप
२०१८ संदीप कुमार बसप, काँग्रेस
२०२३ योगी बालकनाथ[१] भाजप

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Mishra, Ishita (2023-12-03). "BJP's Hindutva outreach plays out well with all four 'babas' winning in Rajasthan". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2023-12-04 रोजी पाहिले.