तारानगर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तारानगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चुरू जिल्ह्यात असून चुरू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

तारानगरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ जय नारायण पूनिया[१] भाजप
२०१८ नरेन्द्र बुदानिया[२] काँग्रेस
२०२३ नरेन्द्र बुदानिया काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2013". Election Commission of India. 30 September 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Statistical Data of Rajasthan LA 2018". Election Commission of India. 12 February 2021 रोजी पाहिले.