तब्बू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| तब्बू | |
| पूर्ण नाव | तब्बू |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
तब्बू (नोव्हेंबर ४, इ.स. १९७०:हैदराबाद, भारत - ) ही तमिळ, तेलुगू, मल्याळी, हिंदी भाषा व इंग्लिश चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.
हिचे मूळ नाव तबस्सुम हाशमी आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |