डोरिस लेसिंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डोरिस लेसिंग (इंग्लिश: Doris Lessing; जन्मः २२ ऑक्टोबर १९१९) ही एक ब्रिटिश लेखिका आहे. २००७ साली लेसिंगला साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |