डुंगरगढ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डुंगरगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बिकानेर जिल्ह्यात असून बिकानेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

डुंगरगढचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ कृष्ण राम नाई भाजप
२०१८ गिरधारी लाल महिया[१] भारतीय साम्यवादी पक्ष
२०२३ कृष्ण राम नाई भाजप

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "CPI(M) poised to win 2 seats in Rajasthan".