टोंक विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टोंक विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ टोंक जिल्ह्यात असून टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

टोंकचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ अजित सिंग मेहता भाजप
२०१८ सचिन पायलट काँग्रेस
२०२३ सचिन पायलट काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]