टेक्सासचे प्रजासत्ताक (१८३६-१८४५) हे उत्तर अमेरिकेतील अमेरिका आणि मेक्सिको दरम्यान वसलेले एक स्वतंत्र संस्थान होते.