टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान
मैदान माहिती
स्थान होबार्ट, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया
स्थापना १८८२
आसनक्षमता ८,०००
मालक होबार्ट नगरपरिषद
प्रचालक टास्मानिया क्रिकेट असोसिएशन
यजमान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ

एकमेव ए.सा. १० जानेवारी १९८५:
श्रीलंका Flag of श्रीलंका वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
शेवटचा बदल ७ मे २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान हे एक ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१० जानेवारी १९८५ रोजी १९८४-८५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकेतील एक सामना वेस्ट इंडीज आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.