झेन ग्रे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
झेन ग्रे (इंग्लिश: Zane Grey) (जानेवारी ३१, १८७२ - ऑक्टोबर २३, १९३९) हा इंग्लिश भाषेमधील अमेरिकन कादंबरीकार होता. साहसी व थरारक कथा, कादंबर्यांसाठी तो विशेष नावाजला जातो.