झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार २०
पहिले विजेते शीर्षकगीत घडलंय बिघडलंय (२००४)
शेवटचे विजेते शीर्षकगीत तू चाल पुढं (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम शीर्षकगीताला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते[संपादन]

वर्ष शीर्षकगीत
२००४ घडलंय बिघडलंय
२००५ वादळवाट
२००६ ऊन पाऊस
२००७ असंभव
२००८ कळत नकळत
२००९ कुलवधू
२०१० माझिया प्रियाला प्रीत कळेना
२०११[१] मराठी पाऊल पडते पुढे
२०१२ उंच माझा झोका
२०१३ राधा ही बावरी
२०१४[२] जय मल्हार
२०१५ दिल दोस्ती दुनियादारी
२०१६[३] खुलता कळी खुलेना
२०१७[४] लागिरं झालं जी
२०१८[५] तुला पाहते रे
२०१९[६] अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[७] माझा होशील ना
२०२१[८] माझी तुझी रेशीमगाठ
२०२२[९]
२०२३[१०] तू चाल पुढं

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.