Jump to content

उंच माझा झोका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उंच माझा झोका
उपशीर्षक ऐतिहासिक
निर्माता विरेन प्रधान
निर्मिती संस्था पिकोलो फिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ४३२
निर्मिती माहिती
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ५ मार्च २०१२ – १४ जुलै २०१३
अधिक माहिती

उंच माझा झोका ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या रमाबाई रानडे ह्यांची आयुष्यकथा ह्या मालिकेद्वारे दाखवली गेली आहे.

कलाकार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा | लक्ष्मी निवास
  • "झी मराठी संकेतस्थळावरील मालिकेचे अधिकृत पान" (इंग्रजी भाषेत). 2012-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-07-25 रोजी पाहिले.