वादळवाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वादळवाट
दिग्दर्शक मंदार देवस्थळी
निर्माता शशांक सोळंकी
कलाकार अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे
थीम संगीत संगीतकार अशोक पत्की
शीर्षकगीत मंगेश कुळकर्णी
अंतिम संगीत देवकी पंडित
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ९३९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता आणि दुपारी १.३० वाजता (पुनःप्रक्षेपण)
  • सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता (२० नोव्हेंबर २००६ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ७ जुलै २००३ – ९ फेब्रुवारी २००७
अधिक माहिती

वादळवाट ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मराठी मालिका आहे. शशांक सोळंकी यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेत अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे इत्यादी अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ते ५०० दिवस". Archived from the original on १२ ऑगस्ट २०१४. २५ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

रात्री ९च्या मालिका
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य | शिवा
रात्री ८.३०च्या मालिका
आभाळमाया | अवंतिका | ऊन पाऊस | वादळवाट | असंभव | अनुबंध | लज्जा | आभास हा | एका लग्नाची दुसरी गोष्ट | मला सासू हवी | जुळून येती रेशीमगाठी | माझे पती सौभाग्यवती | खुलता कळी खुलेना | तुझं माझं ब्रेकअप | तुला पाहते रे | अग्गंबाई सासूबाई | टोटल हुबलाक | अग्गंबाई सूनबाई | माझी तुझी रेशीमगाठ | दार उघड बये | नवा गडी नवं राज्य | सारं काही तिच्यासाठी