झीलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झीलंड
Provincie Zeeland
नेदरलँड्सचा प्रांत
Flag of Zeeland.svg
ध्वज
Wapen van Noord-Holland.svg
चिन्ह

झीलंडचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
झीलंडचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी मिडलबर्ग
क्षेत्रफळ २,९३४ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ३,८०,१८६
घनता २१३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.zeeland.nl/

झीलंड (239_Zeeland.ogg उच्चार ) हा नेदरलँड्स देशाच्या नैऋत्य कोपर्‍यातील एक प्रांत आहे. झीलंडच्या एकुण २,९३४ वर्ग किमी क्षेत्रफळापैकी १,१४६ वर्ग किमी भाग पाण्याने व्यापला आहे.