नूर्द-हॉलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नूर्द-हॉलंड
Provincie Noord-Holland
नेदरलँड्सचा प्रांत
Flag North-Holland, Netherlands.svg
ध्वज
Wapen van Noord-Holland.svg
चिन्ह

नूर्द-हॉलंडचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
नूर्द-हॉलंडचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी हार्लेम
क्षेत्रफळ २,६७० वर्ग कि.मी.
लोकसंख्या २६,०६,५८४
घनता ९७६ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.noord-holland.nl/

नूर्द-हॉलंड (374 Noord-Holland.ogg उच्चार ) हा नेदरलँड्स देशाच्या वायव्य भागातील एक प्रांत आहे. हार्लेम ही उत्तर नेदलँड्स प्रांताची राजधानी तर राष्ट्रीय राजधानी अ‍ॅम्स्टरडॅम हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये