ज्युसेप्पे पेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्युसेप्पे पेला

ज्युसेप्पे पेला (इटालियन: Giuseppe Pella; १८ एप्रिल १९०२ - ३१ मे १९८१, रोम) हा इटलीचा ३१वा पंतप्रधान होता. तो १७ ऑगस्ट १९५३ ते १८ जानेवारी १९५४ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

मागील
अॅल्सिदे दि गॅस्पेरी‎
इटलीचा पंतप्रधान
१९५३-१९५४
पुढील
आमिंतोरे फांफानी