ज्युलिया जिलार्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्युलिया जिलार्ड
ज्युलिया जिलार्ड

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाच्या २७व्या पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२४ जून २०१०
उपपंतप्रधान वेन स्वान
मागील केव्हिन रुड

मजूर पक्षाच्या पक्षनेत्या
विद्यमान
पदग्रहण
२४ जून २०१०
मागील केव्हिन रुड

ऑस्ट्रेलियाच्या उप-पंतप्रधान
कार्यकाळ
३ डिसेंबर २००७ – २४ जून २०१०

संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
३ ऑक्टोबर १९९८

जन्म सप्टेंबर २९, इ.स. १९६१ (1961-09-29) (वय  ५०)
बॅरी, युनायटेड किंग्डम
राजकीय पक्ष मजूर पक्ष

ज्युलिया आयलीन जिलार्ड (इंग्लिश: Julia Eileen Gillard; जन्मः २९ सप्टेंबर १९६१) ह्या ऑस्ट्रेलियाच्या २७व्या व विद्यमान पंतप्रधान आहेत. त्यांनी २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ह्या पूर्वी त्या केव्हिन रुड ह्यांच्या सरकारामध्ये उप-पंतप्रधान होत्या.

जिलार्ड ह्या ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामधील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये