केव्हिन रुड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

KevinRuddZoom.JPG

केव्हिन मायकेल रुड (जन्म: सप्टेंबर २१, १९५७) हे  ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया  देशाचे २६वे व सध्याचे पंतप्रधान आहेत व ऑस्ट्रेलियन मजूर पक्षाचे सदस्य आहेत. रुड ह्यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने २००७ च्या राष्ट्रीय निवडणुकीत विजय मिळवला. रुड ह्यांनी ३ डिसेंबर २००७ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.