ज्युडिट पोल्गार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्युडिट पोल्गार
Polgar.jpg
Gennadiy Titkov यांनी काढलेले छायाचित्र
पुर्ण नाव ज्युडिट पोल्गार
देश हंगेरी ध्वजहंगेरी
जन्म जुलै २३ १९७६ (1976-07-23) (वय ३३)
बुडापेस्ट, हंगेरी
पद Grandmaster
फिडे गुणांकन २७११
(जुलै २००८ मध्ये FIDE क्रमवारीत २२ वी)
सर्वोच्च गुणांकन २७३५ (जुलै २००५) वयाच्या २९ व्या वर्षी

ज्युडिट पोल्गार (जन्म: जुलै २३, इ.स. १९७६ ) ही हंगेरीची बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. आजपर्यंतची जगातील सर्वात जास्त बुद्धिमान महिला बुद्धिबळपटू मानली जाते.[१] इ.स. १९९१ मध्ये तिने १५ वर्षे ४ महिने वय असताना इंटरनॅशनल ग्रँडमास्टर किताब मिळवला. त्यावेळी हा किताब मिळवणारी सर्वात लहान व्यक्ती होती. जुलै २००८ मध्ये ती एलो मानांकनानुसार (२७११ गुण) जगात २२ वी होती, फिडेच्या १०० अग्रगण्य खेळाडूंच्या यादीतील ती एकमेव माहिला खेळाडू आहे.

[संपादन] संदर्भ