जैसलमेर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेसलमेर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जेसलमेर जिल्ह्यात असून बारमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

जेसलमेरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००८ छोटू सिंग भाटी भाजप
२०१३ छोटू सिंग भाटी भाजप
२०१८ रूपाराम काँग्रेस
२०२३ छोटू सिंग भाटी भाजप

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]