जॅग्वार कार्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॅग्वार
Jaguar logo.svg
प्रकार
स्थापना ११ सप्टेंबर, १९२२
संस्थापक सर विल्यम ल्यॉन्स आणि विल्यम वामस्ले
मुख्यालय कॉव्हेंट्री, युनायटेड किंग्डम
महत्त्वाच्या व्यक्ती रतन टाटा (चेअरमन)
उत्पादने वाहने
कर्मचारी १०,०००
मालक टाटा मोटर्स
संकेतस्थळ जॅग्वार.कॉम

जॅग्वार (अमेरिकेमधे) किंवा जॅग्यूअर (युके मधे) ही ब्रिटिश आलिशान गाड्या बनवणारी कंपनी आहे. ती संपूर्णतः टाटा मोटर्स या भारतीय कंपनीच्या मालकीची आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये