जनता पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जनता पक्ष एक भारतीय राजकीय पक्ष आहे. जनता पक्ष, आणीबाणी च्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला. आणीबाणी नंतर १९७७ मधील निवडणुकांत जनता पक्ष कांग्रेस पक्षाचा पराभव करून भारताच्या इतिहासात प्रथम गैर कांग्रेस सरकार च्या रुपात सत्तेवर आला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.