जगमोहन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
’’’जगमोहन’’’ (सप्टेंबर २५,इ.स. १९२७ हे भारत देशातील राजकारणी आहेत.त्यांनी इ.स. १९८४ ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९० या काळात जम्मू काश्मीर राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला.तसेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ते इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.