छायाचित्रण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्रकाश-संवेदी वस्तुंद्वारे प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय उत्सार यांची नोंद करुन टिकाऊ प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धतीला छायाचित्रण असे म्हणतात. छायाचित्रण ही एक कला आणि शास्त्र आहे.
पूर्वी यासाठी फिल्म कॅमेर्याचा वापर होत असे पण आजकाल डि़जिटल कॅमेरे आणि मोबाईल कॅमेरे जास्त लोकप्रिय आहेत.
उद्योग, व्यवसाय, जाहिराती, उत्पादन, कला, मनोरंजन, बहुसंवाद (mass communication) यांत छायाचित्रणाचा वापर होतो.
बाह्य दुवे [संपादन]
http://www.floridamemory.com/photographiccollection/photo_exhibits/photographic-processes/
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
