मनोरंजन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मनोरंजन म्हणजे अशी कोणतीही कृती जी कंटाळविणाऱ्या जीवनशैलीतुन मन वळविते किंवा फावल्या वेळात मनाचे रंजन करते. मुळात, या प्रकाराने शरीरशक्तिचे पुनर्निर्माण होते असे समजतात.यात दोन प्रकार आहेत-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष.