डि़जिटल कॅमेरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विजाणू प्रतिमा संवेदकामध्ये छायाचित्रे आणि चलचित्रे टिपून घेणार्या कॅमेर्याला डि़जिटल कॅमेरा असे म्हणतात. आजकाल पीडीए, मोबाईल फोन यांसारख्या अनेक यंत्रांमध्ये डि़जिटल कॅमेरे बसविलेले असतात.