चौथे फ्रेंच प्रजासत्ताक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
चौथे फ्रेंच प्रजासत्ताक
République française |
||||||
|
||||||
|
||||||
| ब्रीदवाक्य: Liberté, égalité, fraternité | ||||||
| राजधानी | पॅरिस | |||||
| अधिकृत भाषा | फ्रेंच | |||||
| राष्ट्रीय चलन | फ्रेंच फ्रँक | |||||
चौथे फ्रेंच प्रजासत्ताक हे दुसर्या महायुद्धानंतर १९४६ ते १९५८ सालादरम्यानचे फ्रान्स देशाचे सरकार होते.
१९५८ साली फ्रान्सच्या आफ्रिकेतील वसाहतींनी बंड पुकारले व ह्यामुळे चौथे प्रजासत्ताक कोसळले. चार्ल्स दि गॉलच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर १९५८ रोजी पाचवे व सध्याचे फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले.