चिलीचा ध्वज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| नाव | La Estrella Solitaria |
| वापर | राष्ट्रीय ध्वज |
| आकार | २:३ |
| स्वीकार | ऑक्टोबर १८ १८१७ |
चिलीच्या ध्वजामध्ये पांढरा व लाल रंगांचे दोन आडवे पट्टे आहेत. वरील डाव्या कोपऱ्यात एक निळ्या रंगाचा चौरस असून त्याच्या मधोमध पांढर्या रंगाचा एक तारा आहे.
रंग [संपादन]
साम्य असलेले ध्वज [संपादन]
|