चांगी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
चांगी हे सिंगापुराच्या पूर्व टोकाशी वसलेला भाग आहे. या भागात सिंगापूर चांगी विमानतळ व दुसऱ्या जागतिक महायुद्धात युद्धकैद्यांना डांबायला वापरलेले चांगी कारागृह या वास्तू आहेत.