सिंगापूर नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| सिंगापूर | |
सिंगापूर नदीचे रॅफल्स प्लेस तीरावरून दिसणारे दृश्य |
|
| उगम | किम सेंग पूल |
| मुख | मरीना बे |
| लांबी | ११ कि.मी. |
| देश | सिंगापूर |
सिंगापूर नदी ही सिंगापुरातील ऐतिहासिक महत्त्वाची नदी आहे. केवळ ११ कि.मी. लांबी असलेली ही नदी किम सेंग पुलाजवळ उगम पावून मरीना बेपाशी समुद्रास मिळते.