चहा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चहा जगातील लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. चहा या नावचे मूळ चीनी भाषेत आहे. चीनी भाषेत चहाला चाई असे संबोघतात. जगातील बहुतेक भाषांमध्ये चा, चाइ, चाय असे संबोधतात. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये टी हा शब्द प्रचलित आहे