चंद्रग्रहण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते.