गोंझालो हारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोंझालो हारा (डावीकडील)

गोन्झालो अरेहांद्रो हारा रेयेस (स्पॅनिश: Gonzalo Alejandro Jara Reyes; जन्म: २९ ऑगस्ट, १९८५ (1985-08-29)) हा एक चिलीयन फुटबॉलपटू आहे. २००६ सालापासून चिली संघाचा भाग असलेला हारा आजवर २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलीसाठी खेळला आहे.

क्लब पातळीवर सांचेझ २००७-१३ दरम्यान प्रीमियर लीगमधील वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. तर २०१३-१४ दरम्यान नॉटिंगहॅम फॉरेस्ट एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]