गूगल ड्राईव्ह
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| विकासक | गूगल |
|---|---|
| प्रारंभिक आवृत्ती | २४ एप्रिल, इ.स. २०१२ |
| सद्य आवृत्ती | १.२.३१०१.४९९४ (१९ जून, इ.स. २०१२) |
| प्लॅटफॉर्म | मायक्रोसॉफ्ट विंडोज मॅक ओएस एक्स अँड्रॉईड |
| भाषा | इंग्लिश |
| संकेतस्थळ | https://drive.google.com/ |
गूगल ड्राईव्ह ही फाईल साठवण्यासाठी गूगलने सुरु केलेली सेवा आहे. याची सुरुवात दिनांक २४ एप्रिल, इ.स. २०१२ रोजी झाली.[१][२] ही सेवा क्लाऊड कॉम्प्युटींग तंत्रावर आधारीत आहे. ड्राईव्हमध्ये गूगल डॉक्स पूर्णपणे वापरता येतो. ड्राईव्हवर साठवलेल्या फाईल्स शेअरही करता येतात. गूगल ड्राईव्हमध्ये ५ जी.बी. पर्यंतची साठवणूक क्षमता विनामूल्य उपलब्ध आहे.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ↑ इन्ट्रोड्युसिंग गूगल ड्राईव्ह... येस, रिअली. गूगल. १९ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
- ↑ गूगल स्टोअर्स, सिंक्स, एडिट्स इन द क्लाऊड. द वॉल स्ट्रीट जर्नल (२५ एप्रिल, इ.स. २०१२). १९ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.