गुंज
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| ;"|गुंज |
|---|
| चित्र:File:Abrus precatorius pods.jpg |
| ;" | शास्त्रीय वर्गीकरण |
|
|
गुंज ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.याचा वेल असतो. याची पाने गोडसर असतात व विड्यात वापरतात. पूर्वीचे काळात, भारतात, सोन्याचे वजन करावयाचे हे एक परिमाण होते.
- संस्कृत- गुंजा, मधुयष्टिका, रक्तिका
- हिंदी- गुंजा, गुंची, माषा
- बंगाली-
- गुजराती-
- मळ्यालम-
- तामिळ-
- तेलगु-
- उर्दू- खाक्शी
- इंग्रजी- Crab's Eye
- लॅटीन- Abrus precatorius L.