विडा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विड्याचे घटकपदार्थ: गुंडाळलेली नागवेलीची पाने, डाव्या बाजूला वरच्या भागात पक्क्या सुपारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला वरच्या भागात कच्च्या सुमारीच्या कातळ्या, उजव्या बाजूला मध्यभागी तंबाखू व उजव्या बाजूकडील खालच्या कोपऱ्यात लवंगा.
विडा, अर्थात पान, (अन्य नाव: तांबूल ;) हा भारतीय उपखंड व आग्नेय आशियात मुखशुद्ध्यर्थ चघळला/खाल्ला जाणारा, नागवेलीच्या पानात काथ, चुना, सुपारी इत्यादी घटकपदार्थ घालून बनवलेला पदार्थ असतो. स्थानपरत्वे विड्याचे अनेकविध प्रकार आढळतात.
हेही पाहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |